राष्ट्रवादी सोडलेल्या नाईक कुटुंबावर अजित पवारांचा हल्लाबोल, बालेकिल्ल्यातच दिलं 'ओपन चॅलेंज'
जित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका केली आहे.
प्रफुल्ल साळुंखे, नवी मुंबई, 4 फेब्रुवारी : नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्र
राष्ट्रवादी सोडलेल्या नाईक कुटुंबावर अजित पवारांचा हल्लाबोल