घणसोलीतील तरुणांचा चैत्यभूमीवर मानवसेवेचा ठसा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत भोजनदान
घणसोलीतील तरुणांचा चैत्यभूमीवर मानवसेवेचा ठसा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत भोजनदान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आलेल्या लाखो अनुयायांच्या सेवेसाठी बुद्धिस्ट युथ ऑफ घणसोली सिटी यांच्या वतीने मोफत भोजनदानाचे आयोजन करण्यात आले.…
• Sanjay Gurav